- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी 64.45 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. ही आकडेवारी अंतिम नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोट 68.17 टक्के
बाळापूर 70 टक्के
अकोला पश्चिम 57.51 टक्के
अकोला पूर्व 61.63 टक्के
मूर्तिजापूर 66.24 टक्के
याप्रकारे प्राथमिक माहितीनुसार सरासरी मतदान 64.45 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. याबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू असून, अंतिम आकडा निश्चित झालेला नाही. त्यामुळे उपरोक्त माहितीत काही बदल संभवू शकतो.
मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न व स्वीप मोहिम आदी विविध प्रयत्नांमुळे गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा