- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: गड्डम प्लॉट येथील प्रतिष्ठित नागरीक तथा दहिगाव अवताडे येथील मुळ रहिवासी सुधाकर किसनराव काकड यांचे 21 ऑक्टोबर 2024 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
सुधाकर काकड हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सभासद सचिव या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
विधीज्ञ, तेली समाज नेते, विविध सामाजिक संस्थावर कार्यरत व भारतीय जनता पक्षाचे महानगर सरचिटणीस ॲड. देवाशिष काकड यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात मुलगा ॲड. देवाशिष, मुलगी मीनाक्षी सांगे, मोठे भाऊ रामदास काकड, मनोहर काकड, पुतण्या अमित काकड ,चार बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.
श्री सुधाकर काकड यांना ‘भारतीय अलंकार न्यूज 24’ परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
-ॲड. नीलिमा शिंगणे जगड,
मुख्य संपादक
भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा