- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे हे अकोला बाळापूर रोड वरील व्याळा फाटा जवळ शुक्रवारी रात्री झालेल्या एका अपघातात जखमी झाले. ते अकोला येथील डॉ अमोल रावणकार यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती आहेत.
अपघाताचे वेळी कार मध्ये असलेले बलून लगेच उघडल्यामुळे अनिल जुमळे या अपघातातून बचावले आहेत. त्यांचेवर रावणकार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे,असे डॉ. अमोल रावणकार यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अनिल जुमळे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा