- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला शहरात येवून कालच वंचित बहुजन आघाडी मध्ये अधिकृत प्रवेश घेतलेल्या लोकसभा निवडणुक पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भेटी दरम्यान बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी आपल्या निवासस्थानी अमोल मिटकरी यांनी वसंत मोरे यांचं स्वागत केलं. मात्र कोणतीही राजकिय चर्चा झाली नसून, वसंत मोरे यांनी सदिच्छा भेट दिली असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा