- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file images
ठळक मुद्दा
सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वीत
करण्यासाठी शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला दि. 27 : केंद्र शासन - पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र महान येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक असल्याने दिनांक 28 मार्च 2024 रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसासाठी बंद राहील.
यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात तात्पुरता बदल होऊन संपूर्ण शहराला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येईल, याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व आवश्यक पाणी साठवण करून अकोला महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा