- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: सकल युवक धनगर समाज अकोला जिल्हा व अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीने आज गुरूवारी अकोला शहरात धनगर आरक्षण एल्गार मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी, घरकुल योजना अंमलबजावणी व इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
अकोल्यातील स्वराज्य भवन येथून सुरू झालेल्या या मोर्चाची अकोला जिल्हाधिकारी कार्यालय जवळ सांगता करण्यात आली. मोर्चात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा