- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
govardhan sharma: जनकल्याणाचे प्रश्न नेहमी अधोरेखित करणारे प्रभावी आमदार - पंतप्रधान यांनी व्यक्त केल्या संवेदना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अवघी राजेश्वर नगरी दुःख सागरात डूबली आहे. काल निघालेल्या अंतिम यात्रेत जनसागर उसळला होता. देशभरातील त्यांचे चाहते यात्रेत सहभागी झाले होते. सर्व पक्षांचे राजकिय नेत्यांनी आपल्या शोक संवेदना व्यकत केल्या. अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी येवून कुटुंबीयांची भेट घेतली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंत प्रधान कार्यालयाच्या official Twitter handle (X) वर पोस्ट करुन आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधन बद्दल शोक व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार श्री गोवर्धन शर्मा जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. समाजसेवेसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी ते स्मरणात राहतील. जनकल्याणाचे प्रश्न नेहमी अधोरेखित करणारे प्रभावी आमदार म्हणून त्यांनी ठसा उमटवला. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती: पंतप्रधान @narendramodi
असे ट्विट केले आहे. 11:45 AM 04 नोव्हेंबर 23. रोजी हे ट्विट केले आहे.
अकोला शहर
गोवर्धन शर्मा
नरेंद्र मोदी
Akola city
BJP
Govardhan Sharma
India
Narendra Modi
PM
Prime Minister
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा