- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
देवळी: (अकोला): येथे आज सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यानची घटना आहे. ही अकोला जिल्हा अकोला तालुक्यातील देवळी येथील शेतक-यांचे ब-यापैकी नुकसान झाले आहे.
यामध्ये कांदा,लींबुसह, इतर पिंकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या सोबतच देवळी गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. यात विषेशतः शरद गौतम सदांशिव यांच्या घरावरील पुर्ण छत उडून गेले. यामुळे घरातील धान्य ईतर साहीत्यासह नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणी नव्हते यामुळे पुढील अनर्थ टळला.
निलेश भारत खंडारे अल्पभुधाराक युवा शेतकरी यांचा एक एकरातील कांदा पुर्णपणे तयार झालेला होता, तो काढण्याच्या तयारीत असतांनाच पुर्णपणे गारपीटीने झोडपुन काढला. यामुळे सर्व कांदा जमीनदोस्त झोपुन पडुन शेत भुईसपाट झाले आहे. यात निंबुचे झाडे आहेत. या भागातील इतरही शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी टळली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा