- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file picture
भारतीय अलंकार 24
अकोला: महान जलशुध्दीकरण केंद्रावरील 25 MLD प्लांट अंतर्गत येणा-या शिवनगर जलकुंभवरील पाणी पुरवठा करणारा 400 व 450 मि.मी.व्यासाचा मुख्य व्हॉल्व नादुरूस्त झाल्यामुळे आश्रय नगर जलकुंभ आणि शिव नगर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा दि. 2 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहे.
या भागातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्या येणार आहे. तरी संबंधीत भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा