- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: अकोला बार असोसिएशनचे सदस्य ॲड. सुबोध मेश्राम यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी एक वाजता त्यांचे राहतेघर गुलजार पुरा येथून निघेल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
सुबोध मेश्राम यांना ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला होता. दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर शल्य चिकित्सा झाली होती. आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे त्यांना उपचारार्थ भरती केले होते. आज सकाळी ॲड.सुबोध यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे.
अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड चंद्रकांत वानखडे यांच्यासह सर्व सदस्यांनी ॲड. सुबोध यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा