- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
weightlifting-competition-vba-akola: बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुजन नायक ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व्दारा भव्य स्वाभिमान सप्ताह अंतर्गत अकोला जिल्हास्तरीय महिला व पुरुष खुल्या वेटलिफ्टींग स्पर्धाचे आज आयोजन केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन आज रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता शासकीय क्रीडा प्रबोधनी हॉल, शास्त्री स्टेडियम, अकोला येथे होणार आहे. स्पर्धेचे आयोजन सुशिल मोहोड (अध्यक्ष, अकोला जिल्हा वेटलिफ्टींग संघटना) यांनी केले आहे.
स्पर्धा महीला व पुरुष अशा दोन गटात होणार आहे. विविध वजन गटात स्पर्धक खेळ प्रदर्शन करणार आहेत. दोन्ही गटातील विजेत्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी नागरिकांनी येवून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन आयोजक सुशील मोहड यांनी केले आहे.
वेटलिफ्टीग स्पर्धा
वेतलिफ्टींग
Akola sports
Balasaheb Ambedkar
Competition
sushil mohad
VBA
weightlifting
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा