- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला दि.२८: कारागृह समोरुन सुरूवात होणाऱ्या उड्डाणपूलाला भारतीय जनता पक्ष स्वर्गवासी विनयकुमार पाराशर यांचे नाव न देता आज ना. नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार आहे. ह्या अवमानाचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन करण्यात आला.
आज सकाळी 8 वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, अकोला पुर्वचे अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, मनोहर बनसोड, मनोहर पंजवानी, एड आकाश भगत, संगीता खंडारे, सचिन गोरले (पाटील) प्रामुख्याने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा