- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Sant Tukaram Cancer Hospital:Akl: संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सैनिक आणि माजी सैनिकांच्या कुटूंबियांसाठी मोफत उपचार सुविधा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : विदर्भात कर्करोग निवारणसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलने सैनिक आणि माजी सैनिकांच्या कुटूंबियांसाठी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे सुमारे 21 सैनिकांच्या कुटुंबियांना याचा लाभ मिळाला तर त्यांच्यावर येथे मोफत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नुकतेच 23 वर्षीय युवती राखीला (बदललेलं नाव ) कर्करोग आढळून आला. वडील सैन्यात असल्याने तिला उपचारासाठी लागणारी सुमारे 65 हजाराची किमतीची एक औषध या रुग्णालयाने मोफत उपलब्ध करून दिली आहे. तिला हे औषध एक वर्ष दर महिन्याला द्यावे लागणार आहे. त्यामळे सुमारे साडेसात लाख संत तुकाराम हॉस्पिटलने तिचे माफ केले आहे. विशेष म्हणजे सैनिकांसाठी सुरू केलेल्या या योजनेत दिलेल्या लाभांसाठी रूग्णालय सरकारकडे केलेल्या खर्चाची मागणी सुद्धा करणार नाही,असे येथील रुग्णालय व्यवस्थापन समितीने सांगितले.
कॅन्सर हॉस्पिटल
Cancer Hospital
ex-servicemen
Facility
families
Free treatment
Sant Tukaram
soldiers
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा