Shivjayanti 2022:वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने शिवजयंती साजरी

         कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: वंचित बहुजन आघाडी महानगर पूर्वच्या वतीने सभापती आकाश शिरसाट यांच्या शासकीय बंगल्यावर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव इंगळे वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष तथा जी.प. सदस्य ,मनोहर बनसोड, गटनेते गजानन गवई, ॲड. नरेंद्र बेलसरे, ॲड. आकाश भगत, गजानन दांडगे, सुरेश कलोरे, संजय वानखडे, राजेश मोरे, नितेश किर्तक, अमोल कलोरे, गणेश पळसुदकर, चेतन खंडारे, सिद्धार्थ वानखडे, सुभाष रौदळे, गजानन तायडे, युवराज वानखडे, सुनिल  इंगळे, किशोर ठाकरे, माणिक शेळके, विजय नरवाडे, अशोक जाधव, विजय परतवार, हिराभाऊ मनवर, नयन इंगळे, सतीश जगताप प्रसिद्धीप्रमुख, पुरुषोत्‍तम वानखडे यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या