akola-hotel-fine-water-waste-: अकोला मनपाचा दणका! पाणी वाया घालवणाऱ्या हॉटेलवर पाच हजार रुपयांचा दंड
akola-hotel-fine-water-waste-: अकोला मनपाचा दणका! पाणी वाया घालवणाऱ्या हॉटेलवर पाच हजार रुपयांचा दंड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाअकोला, दि.1: विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीकरीता 22 मतदान केंद्रास मान्यता देण्यात आले आहे. मान्यता प्राप्त मतदान केंद्राच्या याद्या गुरुवारी (दि.2) रोजी संबंधित तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी, नगरपालिका यांच्या कार्यालयाच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.
मतदान केंद्राची यादी
अकोला जिल्हा
1) बी.आर. हायस्कुल, सभागृह क्र.1 पोस्ट ऑफीसचे मागे, अकोला,
2) तहसिल कार्यालय, तहसिलदार यांचे दालन अकोट,
3) तहसिल कार्यालय, संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय तेल्हारा,
4) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह बाळापूर,
5) नगर परिषद, नगर परिषद सभागृह पातुर,
6) तहसिल कार्यालय, संजय गांधी शाखा, तहसिल कार्यालय, मुर्तीजापूर,
7) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी ,
वाशिम जिल्हा
8) तहसिल कार्यालय, तहसिल सभागृह वाशिम,
9) तहसिल कार्यालय कारंजा,
10) तहसिल कार्यालय, तहसिल सभागृह मंगरुळपीर,
11) तहसिल कार्यालय, रिसोड,
बुलडाणा जिल्हा
12) तहसिल कार्यालय, बुलडाणा,
13) तहसिल कार्यालय, मिटींग हॉल चिखली,
14) तहसिल कार्यालय देऊळगाव राजा, बुलडाणा,
15) तहसिल कार्यालय, सिंदखेड राजा बलुडाणा,
16) तहसिल कार्यालय, मिटींग हॉल, लोणार बुलडाणा
17) पंचायत समिती, पंचायत समिती सभागृह मेहकर,
18) तहसिल कार्यालय, खामगाव जि. बुलडाणा,
19) तहसिल कार्यालय, शेगाव जि. बुलडाणा,
20) तहसिल कार्यालय जळगाव जामोद जि. बुलडाणा
21) पंचायत समिती, मिटींग हॉल, पंचायत समिती नांदुरा,
22) तहसिल कार्यालय, प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा