Coronavirus:vaccination:Akolaशुक्रवार 2 जुलै रोजी कुठे किती लस उपलब्ध राहणार जाणून घ्या

                                       file photo



उद्या दिनांक 02/7/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1) भरतीया हॉस्पिटल 

2)नागरी आरोग्य केंद्र नायगाव 

3)कस्तुरबा हॉस्पिटल 

 4)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

 5) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)

6) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

7) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी ग्रामपंचायत)

8) नागरी आरोग्य केंद्र उमरी (मोठी उमरी)

9)आर के टी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ, 


येथे वय 18+ चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस

50 ऑनलाईन तथा 100 कूपन पद्धतीने सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.


अकोला महानगरपालिका अकोला




*कोरोना अलर्ट*


*आज गुरुवार दि. 1 जुलै 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-539*

*पॉझिटीव्ह-3*

*निगेटीव्ह-536*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह-चार


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन पुरुषांचा समावेश आहे. 


त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-दोन, अकोला मनपा क्षेत्र- एक 


आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  हा रुग्ण चिखलगाव  येथील 76 वर्षीय अज्ञात पुरुषास दि. 30 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.  


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 20 असे एकूण 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43075+14347+177= 57599*

*मयत-1128*

*डिस्चार्ज-56118*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-353*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या