Corona Update: vaccination: Akola: आज दिवसभरात सात पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू: उद्या मंगळवारचा लसीकरण कार्यक्रम जाणून घ्या

    



              *कोरोना अलर्ट*


आज सोमवार दि. 5 जुलै 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,


*प्राप्त अहवाल-139*

*पॉझिटीव्ह-2*

*निगेटीव्ह-137*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी पाच = एकूण पॉझिटीव्ह-सात


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोला-दोन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-एक)


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण  तेल्हारा  येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 जून रोजी दाखल केले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, तर होम आयसोलेशन मधील 17 असे एकूण 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43095+14365+177= 57637*

*मयत-1129*

*डिस्चार्ज-56277*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-231* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



                Vaccination

 उद्या दिनांक 06/7/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1)भरतीया हॉस्पिटल

 2)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

3)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

5)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

6)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज 


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय

 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03   या वेळेत उपलब्ध राहील.

 उपलब्ध आहे.


लेडी हर्डींग हॉस्पीटल ,अकोला

COVISHIELD लस

अपॉइंटमेंट {सकाळीं 9:0- दुपरी 12:00 पर्यंत 100 डोस}( प्रथम+द्वितीय)

अकोला बार असोसिएशन साठी 150 डोस चे स्पेशल सेशन वेळ दुपारी 12 ते 3




 

1)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा


येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी *Covaxin* [ऑनलाईन अपॉइंटमेंट

50प्रथम तथा 50द्वितीय डोस]

  {कूपन 50प्रथम तथा 50द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


                    सूचना

1) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)

2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

बंद राहील


                      सूचना

परवा दिनांक   07/07/2021 रोजी सकाळी 9:00 ते 1:00 या वेळेत  लेडी हार्डिंग हॉस्पीटल ,अकोला  येथे दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल सेशन ठेवण्यात आले आहे.*


*अकोला महानगरपालिका अकोला.*

टिप्पण्या