Corona update: vaccination: अकोला: उद्या गुरुवार 8 जुलै रोजीचा लसीकरण कार्यक्रम; आज दिवसभरात सहा नवे कोरोनाबधित

                                      file photo



उद्या दिनांक 08/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

2)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

3)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

4)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज 

5)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)

6)DHW लेडी हार्डिंग


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय

 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03   या वेळेत उपलब्ध राहील.

 उपलब्ध आहे.



 

1)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा

4(कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5)भरतीया हॉस्पिटल


येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी *Covaxin* [ऑनलाईन अपॉइंटमेंट

100 प्रथम तथा 20द्वितीय डोस]

  {कूपन 100 प्रथम तथा 20 द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.*





            *कोरोना अलर्ट*


आज बुधवार दि. 7 जुलै 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,


*प्राप्त अहवाल-310*

*पॉझिटीव्ह-2*

*निगेटीव्ह-308*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी चार = एकूण पॉझिटीव्ह-सहा


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापूर- एक, बाळापूर-एक


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील चार, अकोला अक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 62 असे एकूण 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43104+14373+177= 57654*

*मयत-1130*

*डिस्चार्ज-56360*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-164* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या