- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Vaccination: corona: update: Akola: उद्या रविवारी लसीकरण बंद; येत्या आठवड्याचे विशेष नियोजन कसे राहणार जाणून घ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*उद्या रविवार दिनांक 20 /6 /2021 रोजी लसीकरण बंद राहील.*
*सोमवार दिनांक 21 /6 /2021* रोजी कोविड लसीकरण खालील प्रमाणे उपलब्ध राहील.
*भरतिया हॉस्पिटल*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*कस्तुरबा हॉस्पिटल*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC कृषी नगर*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC सिंधी कॅम्प खडकी*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC Khadan आदर्श कॉलनी शाळा नं 16*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC नायगांव*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC हरिहरपेठ*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*UHC अशोक नगर*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस
*UHC उमरि विठ्ठल नगर*
वयोगट *30 ते 44* नागरिकांसाठी *अपॉइंटमेंट* टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
*वयोगट 45 प्लस* नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)
*RKT आयुर्वेद कॉलेज*
वयोगट *30 ते 44* करिता 150 डोस *अपॉइंटमेंट* द्वारा.
*स्पेशल सेशन*
*इलेक्ट्रिक बोर्ड व रेल्वे कर्मचाऱ्यांना* करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत *नागरी आरोग्य केंद्र नायगाव व नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर* येथे 100 डोस उपलब्ध राहतील.
*बँक कर्मचाऱ्यांना* करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत *नागरी आरोग्य केंद्र कृषि नगर व नागरी आरोग्य केंद्र हारिहरपेठ* येथे 100 डोस उपलब्ध राहतील.
*मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, फार्मसिस्ट व महाबीजच्या कर्मचाऱ्यांना* करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत *नागरी आरोग्य केंद् खदान शाळा क्र 16 आदर्श नगर व नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी* येथे 100 डोस उपलब्ध राहतील.
( Note: नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प येथे लसीकरण फक्त सोमवार ते गुरुवार पर्यंत राहील)
*पत्रकार, एसटी महामंडळ व पोस्ट ऑफिस च्या कर्मचाऱ्यांना* करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत *भरतिया हॉस्पिटल व कस्तुरबा हॉस्पिटल* येथे 100 डोस उपलब्ध राहतील.
*सदर स्पेशल सेशन हे केवळ पुढील आठवड्याचे नियोजन असून त्या पुढील आठवड्याचे नियोजन शनिवारी दि. 26/06/2021 रोजी डिक्लेअर केले जाईल*
ऑनलाईन अपॉईंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पासून दिल्या जातील.
*कोरोना अलर्ट*
आज शनिवार दि. 19 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,
*प्राप्त अहवाल-645*
*पॉझिटीव्ह-17*
*निगेटीव्ह-628*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 17+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 10 = एकूण पॉझिटीव्ह-27
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 17 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
बार्शीटाकळी-तीन, तेल्हारा-दोन, अकोट-तीन, पातूर- दोन, मुर्तिजापूर-दोन, अकोला मनपा क्षेत्र- पाच
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 13, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील आठ, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील दोन, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 60 असे एकूण 94 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- 42956+14250+177= 57383*
*मयत-1118*
*डिस्चार्ज-55334*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-931*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा