coronavirus:vaccination:Akola: आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद; 45 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, 199 जणांना डिस्चार्ज : उद्याचे लसीकरण

            *कोरोना अलर्ट*

आज रविवार दि. 13 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

*प्राप्त अहवाल-953*
*पॉझिटीव्ह-29*
*निगेटीव्ह-924*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 29+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-45

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 29 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापूर-एक, बार्शीटाकळी-एक, बाळापूर-तीन, अकोट-एक, पातूर-एक, तेल्हारा-पाच, अकोला-17. (अकोला ग्रामीण-3, अकोला मनपा क्षेत्र-14)

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  हा रुग्ण मालीपुरा येथील 86 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 10 जून रोजी दाखल केले होते.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, हार्मोनी हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल येथील  एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील दोन, गोयंका गर्ल्स हॉस्टले येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील  एक, हॉटेल इंदप्रस्त येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील  दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 170 असे एकूण 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42831+14138+177= 57146*
*मयत-1112*
*डिस्चार्ज-54612*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-1422*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*


लसीकरण कार्यक्रम

*Kasturba Hospital* 
 *Covishield  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC krushi Nagar* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Ashok Nagar* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Naigoan* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Hariharpeth* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Umari* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *Rkt College* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


दिनांक  14 /6 /2021 ला लसीकरण सुरू राहील




टिप्पण्या