- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लसीकरण कार्यक्रम
*Bhartiya Hospital*
Covaxin Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन-second Dose-150
(9 am to 2pm)
*Malkapur*
Sindhi camp centre
Covishield Vaccine
*Coupons*
45 वरील वयोगटा करिता
Dose-150
(9 am to 1pm)
*UHC krushi Nagar*
(मनपा शाळा क्रमांक 22)
Covaxin Vaccine
*Online Appointment*
18 ते 44 वर्ष वयोगटा करिता
Second Dose-150
(9 am to 2pm)
*UHC Ashok Nagar*
( आयुर्वेदिक दवाखाना)
Covaxin Vaccine
*Online Appointment*
18 ते 44 वर्ष वयोगटा करिता
Second Dose-150
(9 am to 2pm)
*UHC Naigoan*
ना. आ. केंद्र नायगांव ( APMC मार्केट जवळ )
Covaxin Vaccine
*Online Appointment*
18 ते 44 वर्ष वयोगटा करिता
Second Dose-150
(9 am to 2pm)
*UHC Hariherpeth*
Covaxin Vaccine
*Online Appointment*
18 ते 44 वर्ष वयोगटा करिता
Second Dose-150
(9 am to 2 pm)
*Kasturba Hospital*
Covishield Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9 am to 2 pm)
**UHC Umari*
Covishield Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9 am to 2 pm)
*RKT College*
*Covishield Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
दिनांक *12/6/2021** ला या ठिकाणी लसीकरण चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.
*महत्वाची सूचना*
*शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सेशन रविवार दि. 13/06/2021 रोजी भरतीया हॉस्पिटल , टिळक रोड येथे सकाळी 9-11 या वेळेत ठेवण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक कागदप्रांसह लसीकरण सत्रास यावे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी आपली कागदपत्रे RCH कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफिस च्या बाजूला श्री अग्रवाल व श्री नाईकवाडे यांच्याकडे चेक करून आपले नाव नोंदवून ठेवू शकता. (वेळ स. 11 ते दु. 2)*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा