coronavirus update: vaccination: Akola: आज दिवसभरात 3 रुग्णाचा मृत्यू; 68 नवे पॉझिटीव्ह, 228 जणांना डिस्चार्ज: उद्याचे लसीकरण

              *कोरोना अलर्ट*

आज शनिवार दि. 12 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

*प्राप्त अहवाल-540*
*पॉझिटीव्ह-44*
*निगेटीव्ह-496*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह-* आरटीपीसीआर 44+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 24 = एकूण पॉझिटीव्ह-68

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात *44* अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 19 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-नऊ, अकोट-पाच, बाळापूर-पाच, बार्शीटाकळी- एक, पातूर-दोन, तेल्हारा-एक, अकोला-21. (अकोला ग्रामीण-10, अकोला मनपा क्षेत्र-11)

आज दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात,
चरणगाव ता. पातूर येथील 70 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 1 जून रोजी दाखल केले होते.
बार्शीटाकळी येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 जून रोजी दाखल केले होते.
बोरगाव मंजू येथील 50 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 5 जून रोजी दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील तीन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील चार, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्‍त येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फतेमा हॉस्पीटल येथील  दोन, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, बैस्कार हॉस्पीटल येथील तीन, लोटस मल्टी. हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 180 असे एकूण 228 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42802+14122+177= 57101*
*मयत-1111*
*डिस्चार्ज-54413*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-1577*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



लसीकरण कार्यक्रम


*Bhartiya Hospital* 
Covishield vaccine
 *Special session*
 *शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सेशन रविवार दि. 13/06/2021 रोजी भरतीया हॉस्पिटल , टिळक रोड येथे सकाळी 9-11 या वेळेत ठेवण्यात आले आहे.
 

 *Kasturba Hospital* 
 *Covishield  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)

 *Malkapur* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)

दिनांक  13 /6 /2021 ला लसीकरण सुरू राहील



टिप्पण्या