corona update:Vaccination: अकोल्यात 15 जून रोजी कोणत्या सेन्टरवर लसीकरण घेता येईल?आजचे नवे कोरोना रुग्ण किती? जाणून घ्या



                15 जून:लसीकरण 

*Bhartiya Hospital* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 
 *UHC Naigoan* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Hariharpeth* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC Umari* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *Rkt College* 
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 1 pm)


 *UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
Covaxin vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
Second Dose-150
(9am to 1 pm)


 *UHC krushi Nagar* 
मनपा क्रमांक 22 नंबर शाळा
Covaxin  Vaccine
 *Online Appointment*
18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 
Second Dose-150
(9 am to 1 pm)


दिनांक *15/6/2021** ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.




                *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार  दि. 14 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-109*
*पॉझिटीव्ह-5*
*निगेटीव्ह-104*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी नऊ = एकूण पॉझिटीव्ह-14

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-दोन व अकोला मनपा क्षेत्र-तीन

आज दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात, 
महागाव ता. बार्शीटाकळी येथील 42 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 2 जून रोजी दाखल केले होते.
अंबाडा ता. अकोट येथील 85 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल केले होते.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, युनिक हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टले येथील दोन, हॉटेल इंदप्रस्त येथील एक,  बिहाडे हॉस्पीटल येथील एक,  के. एस. पाटील हॉस्पीटल येथील  एक, आधार हॉस्पीटल येथील 14, सोनोने हॉस्पीटल येथील  एक, केअर हॉस्पीटल येथील  एक, बैस्कार हॉस्पीटल येथील  एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 110 असे एकूण 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42836+14147+177= 57160*
*मयत-1114*
*डिस्चार्ज-54756*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-1290*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या