corona update:Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-181;आठ जणांच्या मृत्यूची नोंद, 419 जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. 3 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-2172*
*पॉझिटीव्ह-123*
*निगेटीव्ह-2049*



*आजचे एकूण पॉझिटीव्ह-*
 
आरटीपीसीआर 123+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 58 = एकूण पॉझिटीव्ह-181

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 123 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 50 महिला व 73 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-27, अकोट-पाच, बाळापूर-18, बार्शीटाकळी- सात, पातूर-दोन, तेल्हारा-13 अकोला-51. (अकोला ग्रामीण-सात, अकोला मनपा क्षेत्र-44)

आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल  झाले होते. 
उरळ ता. बाळापूर येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 83 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 मे रोजी दाखल केले होते.
खानापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 मे रोजी दाखल केले होते.
आनंद नगर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते.
शिवणी येथील 71 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल केले होते.
नागेवाडी, अकोला येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 मे रोजी दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील एक,  बबन हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील  एक, थोटे हॉस्पीटल येथील दोन, मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील सात, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील एक, सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42241+13821+177= 56239*
*मयत-1088*
*डिस्चार्ज-51503*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-3648*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या