corona update:उद्याचे लसीकरण: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-192; तीन जणांच्या मृत्यूची नोंद, 419 जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. 1 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1907*
*पॉझिटीव्ह-133*
*निगेटीव्ह-1774*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 133+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 59 = एकूण पॉझिटीव्ह-192

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 133 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 61 महिला व 72 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-16, अकोट-13, बाळापूर-16, बार्शीटाकळी- 2, पातूर-12, तेल्हारा-2 अकोला-72. (अकोला ग्रामीण-16, अकोला मनपा क्षेत्र-56)

आज दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
काळेगाव ता. तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल  झाले होते. 
पिंपरी ता.अकोट येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल केले होते.
हिवखेड ता.तेल्हारा येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल केले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 21, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, गोयंका गर्ल्स हास्टेल एक, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-41970+13722+177= 55869*
*मयत-1072*
*डिस्चार्ज-50676*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-4121*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



दिनांक 02/06/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. अपॉइंटमेंट लाईन आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपासून उघडल्या जाणार.


*UHC khadan (school 16* *adrash colony* )
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose-80
60 वर्षावरील नागरिकांसाठी कुपन
Second Dose-20
(9am to 1 pm)


 *Kasturba Hospital* 
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose Only
All by appointment
(9am to 1 pm)

 *UHC Naigoan* 
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose-80
60 वर्षावरील नागरिकांसाठी कुपन
Second Dose-20
(9am to 1 pm)


 *UHC Ashok Nagar* 
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose Only
All by appointment
(9am to 1 pm)

 *Bhartiya Hospital* 
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose-80
60 वर्षावरील नागरिकांसाठी कुपन
Second Dose-20
(9am to 1 pm)


 *UHC Sindhi camp, Khadaki* 
Covaxin vaccine
 *Online Appointment*
Total Dose- 100
Second Dose-80
60 वर्षावरील नागरिकांसाठी कुपन
Second Dose-20
(9am to 1 pm)


 *UHC Hariherpeth* 
Covishield  Vaccine 150dose
First Dose-130
Second Dose-20
(9 am to 1pm)


 *UHC Umari* (विठ्ठल नगर मोठी उमरी )
Covishield  Vaccine 150 dose
First Dose-130
Second Dose-20
(9 am to 1pm)


 *RKT College* 
Covishield  Vaccine 150 dose
First Dose-130
Second Dose-20
(9 am to 1pm)


 *UHC krushi Nagar*  
 बंद राहील



टिप्पण्या