corona update: Akola: आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद; एकूण पॉझिटीव्ह-152, तर 417 जणांना डिस्चार्ज

            *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. 4 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-1389*
*पॉझिटीव्ह-93*
*निगेटीव्ह-1296*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 93+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 59 = एकूण पॉझिटीव्ह-152


*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 93 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 34 महिला व 59 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-18, अकोट-एक, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी- चार, पातूर-तीन, तेल्हारा-आठ, अकोला-51. (अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा क्षेत्र-37)



आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
अडोसी ता. बाळापूर येथील 95 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल  झाले होते. 
भातवाडी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 38 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.
पारस येथील 73 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15 मे रोजी दाखल केले होते.
खडकी येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते.
व्याळा येथील 43 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.
माणिक टाँकीज येथील 68 वर्षीय तृतीयपंथी असून या रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16, उपजिल्हा रुगणालय मुर्तिजापूर येथील एक,  आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, पिकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन,  मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील  एक, बिहाडे हॉस्पीटल येथील  तीन, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील तीन, सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक,  लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 370 असे एकूण 417 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42334+13880+177= 56391*
*मयत-1095*
*डिस्चार्ज-51920*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-3376*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या