corona update: आज दिवसभरात मृत्यूची नोंद नाही, एकूण पॉझिटीव्ह-73 तर 269 जणांना डिस्चार्ज: जाणून घ्या उद्याचा लसीकरण कार्यक्रम: परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सेशन

               *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. 9 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1137*
*पॉझिटीव्ह-40*
*निगेटीव्ह-1097*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 40+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 33 = एकूण पॉझिटीव्ह-73

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 40 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 27 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापूर-पाच, बार्शीटाकळी-एक, पातूर-एक, बाळापूर-पाच, तेल्हारा-तीन, अकोला-25. (अकोला ग्रामीण-सात, अकोला मनपा क्षेत्र-18)

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, हार्मोणी हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 240 असे एकूण 269 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42664+14036+177= 56877*
*मयत-1105*
*डिस्चार्ज-53645*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-2127*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



उद्याचे लसीकरण

*UHC Sindhi Camp* 
(खडकी)
Covaxin  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन-second Dose-200
(9 am to 2pm)

 *Bhartiya Hospital* 
Covaxin  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन-second Dose-100
 *Online Appointment** 
Second Dose-100
(9 am to 2pm)

 *Kasturba Hospital* 
Covaxin  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन -second Dose-100
 *Online Appointment** 
Second Dose-100
(9 am to 2pm)

 *UHC krushi Nagar* 
(मनपा  शाळा क्रमांक 22)
Covaxin  Vaccine
 *Online Appointment*
18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 
Second Dose-200
(9 am to 2pm)
 
 *UHC Ashok Nagar* 
( आयुर्वेदिक दवाखाना)
Covaxin  Vaccine
 *Online Appointment*
18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 
Second Dose-150
(9 am to 2pm)

 *UHC Naigoan* 
ना. आ. केंद्र नायगांव ( APMC मार्केट जवळ )
Covaxin  Vaccine
 *Online Appointment*
18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 
Second Dose-150
(9 am to 2pm)


 *UHC Hariherpeth* 
Covaxin  Vaccine
 *Online Appointment*
18 ते 44 वर्ष  वयोगटा करिता 
Second Dose-200
(9 am to 2 pm)


 **UHC Umari* 
Covishield  Vaccine 
 45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9 am to 2 pm)


 *RKT College* 
 *Covishield  Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)


 *UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9am to 2 pm)


दिनांक *10/6/2021** ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.



*महत्वाची सूचना*

*शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सेशन रविवार दि. 13/06/2021 रोजी भरतीया हॉस्पिटल , टिळक रोड येथे सकाळी 9-11 या वेळेत ठेवण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक कागदप्रांसह लसीकरण सत्रास यावे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी आपली कागदपत्रे RCH कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफिस च्या बाजूला श्री अग्रवाल व श्री नाईकवाडे यांच्याकडे चेक करून आपले नाव नोंदवून ठेवू शकता. (वेळ स. 11 ते दु. 2)*

टिप्पण्या