coronavirus update:Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-659; तेरा जणांच्या मृत्यूची नोंद, 570 जणांना डिस्चार्ज

                *कोरोना अलर्ट*
                                       file photo



*आज शुक्रवार दि. 14 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2265*
*पॉझिटीव्ह-440*
*निगेटीव्ह-1825*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 440+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 219= एकूण पॉझिटीव्ह-659



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 440 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 190 महिला व 250 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-29, अकोट-78, बाळापूर-33, तेल्हारा-36, बार्शी टाकळी-25, पातूर-57, अकोला-182. (अकोला ग्रामीण-41, अकोला मनपा क्षेत्र-141)

आज दिवसभरात 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पाटी दहिहांडा येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, पिंपरी खु. ता. अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, अशोक नगर येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते. वाडेगाव ता.बाळापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मजलापूर दापोरा येथील 80 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते. रणपिसे नगर येथील 74 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, वाडी ता.तेल्हारा येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 3  रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, बोर्डी ता.अकोट येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णास दि.7 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 71 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील 85 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16, गोयका हॉस्पीटल येथील 15, केअर हॉस्पीटल येथील सहा, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, लोहाणा हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील 17, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील आठ, मुलांचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील तीन, ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील चार तर होम आयसोलेशन मधील 446 असे एकूण 570 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-37433+11602+177= 49212*
*मयत-864*
*डिस्चार्ज-41563*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6785*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या