corona update:Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-867; दहा जणांच्या मृत्यूची नोंद,584 जणांना डिस्चार्ज

                *कोरोना अलर्ट*
                                     File photo



*आज बुधवार दि. 12 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-2823*
*पॉझिटीव्ह-674*
*निगेटीव्ह-2149*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 674+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 193= एकूण पॉझिटीव्ह-867



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 674 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 249 महिला व 425 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-83, अकोट-141, बाळापूर-53, तेल्हारा-60, बार्शी टाकळी-48, पातूर-44, अकोला-245. (अकोला ग्रामीण-41, अकोला मनपा क्षेत्र-204)



आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सौंदाळा ता.तेल्हारा येथील 41 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य अशोक नगर येथील 44 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते,गोडबोले प्लॉट येथील 42 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 19 रोजी दाखल करण्यात आले होते, विझोरा ता.बर्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर  येथील 35 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7  रोजी दाखल करण्यात आले होते, तर  भाखराबाद येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते.   खडकी येथील 67 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, वाडेगाव येथील 24 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11  रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील 84 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते




दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 42, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील सहा, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, गोयका गर्ल्स हास्टेल येथील तीन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील 15, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, के. एस. पाटील हॉस्पीटल येथील चार, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील तीन, समित्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 465 असे एकूण 584 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-36432+11188+177= 47797*
*मयत-837*
*डिस्चार्ज-40148*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6812*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या