corona update: Akola: आज एकूण पॉझिटीव्ह- 714; अकरा जणांच्या मृत्यूची नोंद, 488 जणांना डिस्चार्ज

             *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. 7 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-2647*
*पॉझिटीव्ह-531*
*निगेटीव्ह-2116*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 531+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 183= एकूण पॉझिटीव्ह- 714



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 531 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 209 महिला व 322 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-22, अकोट-116, बाळापूर-37, तेल्हारा-28, बार्शी टाकळी-38, पातूर-49, अकोला-241. (अकोला ग्रामीण-88, अकोला मनपा क्षेत्र-153)



आज दिवसभरात 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात उरल येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 71 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मोठी उमरी येथील 56 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 30 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 80 वर्षीय महिला  असून या रुग्णास दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते.  रणपिसे नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते, तर म्हैसपूर येथील 75 वर्षीय महिला रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, डोंगरगाव येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 35, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, काले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील  दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील दोन, उशा हॉस्पीटल येथील एक, इनफिनिटी हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 488 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-34107+10231+177= 44515*
*मयत-765*
*डिस्चार्ज-37348*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6402*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या