corona update: Akola:आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह 330;नऊ जणांचा मृत्यू, 521 जणांना डिस्चार्ज: उद्याचा लसीकरण कार्यक्रम

                 *कोरोना अलर्ट*
                                       File photo



*आज बुधवार दि. 26 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2413*
*पॉझिटीव्ह-252*
*निगेटीव्ह-2161*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 252+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 78= एकूण पॉझिटीव्ह- 330

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 252 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 98 महिला व 154 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-26, अकोट-31, बाळापूर-26, तेल्हारा-17, बार्शी टाकळी-16, पातूर-21, अकोला-115. (अकोला ग्रामीण-23, अकोला मनपा क्षेत्र-92)

दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.
चरणगाव ता. पातूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 23 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते.
खेर्डा खु. ता.बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल केले होते.
चोहट्टा बाजार येथील 28 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
संत कव्हर नगर, अकोला भागातील 73 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 24 रोजी दाखल केले होते.
काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
पातूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
अकोला येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, पीकेव्ही येथील सहा,जिल्हा परिषद कर्मचारी येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, बबन हॉस्पीटल येथील तीन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, आधार हॉस्पीटल येथील तीन, गोयंका हॉस्पीटल येथील तीन, फतेमा हॉस्पीटल येथील तीन, इन्फीनीटी हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 420 असे एकूण 521 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-41051+13359+177= 54587*
*मयत-1037*
*डिस्चार्ज-47875*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-5675*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*


उद्याचा लसीकरण कार्यक्रम

*Kasturba Hospital Age 45+* 
Covishield vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
 (9 Am to 2 pm)


 *UHC khadan Age 45+* 
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)

 
 *Ashok Nagar Age 45+* Ayurvedic Hospital
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)


 *UHC Krushi Nagar Age 45+* 
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)


 *RKT college Age 45+*
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)


 **UHC Umari Age 45+* 
Covishield  Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)


 *UHC Hariharpeth Age 45+* 
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2pm)

 *UHC Naigoan Age 45+* 
Covishield  Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)

 *Bhartiya Hospital*
 *UHC sindhi Camp* 
 *लसीकरण बंद राहील*

दिनांक *27/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील.

टिप्पण्या