corona update: Akola: आज दिवसभरात 16 जणांच्या मृत्यूची नोंद: एकूण पॉझिटीव्ह-425, तर 477 जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*
                                      file photo

*आज मंगळवार दि. 18 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1914*
*पॉझिटीव्ह-282*
*निगेटीव्ह-1632*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 282+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 143= एकूण पॉझिटीव्ह-425

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 282 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 117 महिला व 165 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-11, अकोट-10, बाळापूर-55, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-21, पातूर-29, अकोला-155. (अकोला ग्रामीण-29, अकोला मनपा क्षेत्र-126)

आज दिवसभरात 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे. 
त्यात, खानापूर वेस ता.अकोट येथील 32 वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. 16 रोजी दाखल  झाले होते.  किनखेड येथील 73 वर्षीय महिला असून  या महिलेस दि. 12 रोजी दाखल केले होते. मुर्तिजापूर  येथील 48 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल केले होते,  दोनद ब्रु. ता. बार्शीटाकळी येथील  43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते, वाशिंबा बोरगाव मंजू येथील 62 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16 रोजी दाखल केले होते, तर सांगवी जोंगदेव ता.बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते, कोलविहीर ता. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि.13 रोजी दाखल केले होते. गणेश नगर, अकोला येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते. पारंदा ता. बार्शीटाकळी येथील 81 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 17 रोजी दाखल केले होते. बाळापूर नाका अकोला येथील 45 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते. तसेच तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते, मुर्तिजापूर येथील 52 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते, पातूर येथील 61 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16 रोजी दाखल केले होते, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15 रोजी दाखल केले होते, गिरी नगर येथील 76 वर्षीय महिला असून  या महिलेस दि. 15 रोजी दाखल केले होते, अकोला खुर्द येथील 36 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 एप्रिल रोजी दाखल केले होते.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, मुलांचे वसतीगृह येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील दोन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, गोंयका हॉस्पीटल येथील सहा, आधार हॉस्पीटल येथील पाच, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील पाच, केअर हॉस्पीटल येथील पाच, सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख हॉस्पीटल येथील दोन तर होम आयसोलेशन मधील 370 असे एकूण 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-38749+12230+177= 51156*
*मयत-943*
*डिस्चार्ज-43618*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6595*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या