- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
Fi le photo
भारतीय अलंकार 24
अकोला : अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके बसल्याने एकच खळबळ उडाली. अकोला शहरापासून पश्चिमेस १९ किलोमीटर अंतरावर बाळापुर तालुक्यात भूकंपाचे सौम्य झटके आल्याची माहिती आहे. भूकंपाची तीव्रता ३.० रिक्टर स्केलमध्ये असून अकोल्याच्या पश्चिमेस १९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप वेधशाळा अकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले.
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा