corona update: अकोला: दिवसभरात २६१ नवे बाधित, सायंकाळी २ मृत्यूची नोंद

              *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११४९* 
*पॉझिटीव्ह-१५७*
*निगेटीव्ह-९९२*
 
*आजचे एकुण पॉझिटीव्ह-* आरटीपीसीआर (सकाळ)-१२९+आरटीपीसीआर(सायंकाळ)-२८+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-१०४= २६१
 
*अतिरिक्त माहिती*


आज सायंकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील गितानगर, कमला नगर, शिवनी, शिवापूर, गोरक्षण रोड आणि कपिलवस्तू नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित रघुवीर नगर, भौरद, टीटीएन कॉलेज, पारडी, मलकापूर, बोरगाव मंजू, कृषी नगर, अकोली जहागिर, केशव नगर, यशवंत नगर, जीएमसी, खडकी, शिर्ला, विवरा, पातूर आणि दताळा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

सायंकाळी  दोन जणांचे मृत्यू झाले. त्यातील एक खाजगी रुग्णालयात अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.  या रुग्णास दि.२ रोजी दाखल केले होते. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते.

आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन,  कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी दोन, सहारा हॉस्पिटल तीन, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज एक,  बॉईज होस्टेल दोन, हार्मनी हॉस्पिटल एक, अवघाटे हॉस्पिटल एक, बिडाडे हॉस्पिटल आठ, नवजिवन हॉस्पिटल आठ, ओझोन हॉस्पिटल दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल चार,  अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल चार, हॉटेल रिजेन्सी चार, आधार हॉस्पिटल मुर्तिजापुर दोन, स्कायलार्क हॉटेल तीन, इंदिरा हॉस्पिटल दोन, अकोट कोविड केअर सेंटर येथील दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २५ तर होम आयसोलेशन मधील ३१० अशा एकूण ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३५२१+५५९७+१७७= २९२९५*
*मयत-४७८*
*डिस्चार्ज-२४९९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३८२७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या