corona update: अकोला:आज १५७ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट* 

*आज शुक्रवार दि. १९  फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,* 

*प्राप्त अहवाल-५६६*
*पॉझिटीव्ह- १५७*
*निगेटीव्ह-४०९* 


*अतिरिक्त माहिती* 

आज सकाळी १५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६० महिला व ९७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २२, अकोट येथील १३, मनकर्णा येथील आठ, सिंधी कॅम्प येथील सात, डाबकी रोड व तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, खदान पोलिस स्टेशन येथील पाच, पातूर, खडकी, गोरक्षण रोड, कौलखेड, जठारपेठ,जीएमसी व न्यु शिवाजी नगर येथील प्रत्येकी चार,  उमरी, बाळापूर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, पोलिस हेडक्वॉटर,गीता नगर, रणपिसे नगर, मलकापूर, हरिहर पेठ, विद्यानगर, लक्ष्मी नगर, वनी वेताल ता.अकोट व मलानी वाटीका येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित कान्हेरी गवळी, हनवाडी, न्यु जैन टेम्पल, गीरी नगर, तुकाराम चौक, रजपूतपुरा, येवदा, लक्ष्मी अर्पाटमेन्ट, बाभुळगाव, इम्ब्राड कॉलनी, वाशिम रोड, शिवनी खदान, मित्रनगर, देशमुख फैल, राम नगर, केशवन नगर, हिंगणा रोड, गजानन पेठ, न्यु गोयका लेआऊट, न्यु पोदार स्कूल,मोठी उमरी, कॉग्रेस नगर, मो.अली रोड, वृंदावन नगर, बेलोदे लेआऊट, घुसर,  जूने शहर, राऊतवाडी, उमरी, सुकली ता.अकोट, मोरेश्वर कॉलनी, आरोग्य नगर, यमूना तरंग, जीएमसी हॉस्टेल व नवे गाव येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. 

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०८७७+२२५४+१७७=१३३०८*
*मयत-३४६*
*डिस्चार्ज-११३८४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१५७८* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार) 

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या