corona update: अकोला: आज ८७ पॉझिटीव्ह

           *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५२२*  
*पॉझिटीव्ह-८७*
*निगेटीव्ह-४३५*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ८७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला व ६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  मुर्तिजापूर येथील १५, जीएमसी येथील १३, तापडीया नगर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, डाबकी रोड व गोडबोले प्लॉट येथील प्रत्येकी चार, बाळापूर येथील तीन, गोरक्षण रोड, राम नगर, न्यु तापडीया नगर,  बोरगाव मंजू, रणपिसे नगर व न्यायधीस वसाहत येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, हिवरखेड ता. तेल्हारा, राधाकिसन प्लॉट, रेल्वे स्टेशन, नागपूर रोड, सिंधी कॅम्प, गुडधी, माळीपुरा, गवलीपुरा, सहकार नगर, कारंजा ता.बाळापूर, दत्त कॉलनी, मिल कॉलनी, केशव नगर, जैन चौक, न्यु तारफैल, वाशिंबा, मलकापूर, म्हैसांग, कौलखेड, गणेश नगर, प्राजंली  नगर, मोठी उमरी, दक्षता रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९८६३+२१११+१७७=१२१५१*
*मयत-३४२*
*डिस्चार्ज-११०३९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७७०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या