corona update: Akola: आज १२ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-८२*  
*पॉझिटीव्ह-१२*
*निगेटीव्ह-७०*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दुर्गा चौक, गोरक्षण रोड, कव्हर नगर, न्यू तापडीया नगर, अडगाव हिवरखेड ता. तेल्हारा, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर, रणपिसे नगर, शिवणी, जवाहर नगर, जीएमसी व शिवाजी पार्क येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९६०२+२०७५+१७७=११८५४*
*मयत-३३८*
*डिस्चार्ज-१०६९२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८२४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या