corona update: Akola: धक्कादायक: आज १०५ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४९८*  
*पॉझिटीव्ह-१०५*
*निगेटीव्ह-३९३*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १०५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४० महिला व ६५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  अकोट येथील २४, मुर्तीजापूर येथील १३, मोठी उमरी येथील सहा, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड,आळसी प्लॉट, जीएमसी, सिंधी कॅम्प व केशव नगर येथील प्रत्येकी तीन, न्यु खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, तेलीपुरा, राम नगर, तापडीया नगर, साईनाथ कॉलनी व चिरानीया हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित वानखडे नगर, रणपिसे नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएसी क्वॉटर, राऊतवाडी, पातूर, रेल्वे कॉलनी, सिंधी कॉलनी, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोट फैल, मनपा हिंदी शाळा, मुझफ्फर नगर, विद्यानगर, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन,सावरा ता.अकोट, बाळापूर, गायगाव, गीता नगर, रणपिसे नगर, माला कॉलनी, डाबकी रोड, संतोष नगर, देशमुख फैल, जवाहर नगर, लहान उमरी, गंगा नगर, र्किती नगर, शिवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९९७१+२१२७+१७७=१२२७५*
*मयत-३४२*
*डिस्चार्ज-११०६६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८६७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या