Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ला

                                       file photo




भारतीय अलंकार

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  रविकांत तुपकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना आज घडली. तुपकर यांचे स्वीय सहाय्यक सौरव पडघान हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी रविकांत तुपकरांच्या गाडीवर  दगडफेक केली. तसेच तुपकर यांच्यावर कुऱ्हाडीने वार  करण्याचे प्रयत्न केले. मात्र,सुदैवाने यामधून तुपकर वाचले. जनार्दन गाडेकर असे हल्लेखोरांचे नाव असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,पुढील कारवाई सुरू आहे,अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली.





टिप्पण्या