- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला येण्यामुळे covid-19 होणार नाही. परंतू, ईश्वराची आराधना भक्ती व दर्शन केल्यास covid-19 होणार, असा नवीन अविष्कार !
Dussehra2020: MLA Sharma's question as to why Mahavikas Aghadi is harming Hindus
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला येण्यामुळे covid-19 होणार नाही. परंतू, ईश्वराची आराधना भक्ती व दर्शन केल्यास covid-19 होणार, असा नवीन अविष्कार शिवसेना नेते संजय राऊत व जयंत पाटील नवाब मलिक बाळासाहेब थोरात अनिल परब जितेंद्र आव्हाड यांनी शोधून काढला आहे, असे देखील उपरोधात्मक आमदार शर्मा यांनी म्हंटले.
धार्मिक भक्तांच्या भावना दुखण्याचा महापाप शासनाला सध्यातरी चांगलं वाटत असले तरी, त्याचे परिणाम अध्यात्म माध्यमाने होणारच संत, वारकरी, निर्मल भक्तांच्या भावना दुखण्याचा खेळ महा विकास आघाडी सरकारने कृतीने करीत असून, भक्तांच्या संयम व श्रद्धेवर आळा घालण्याचा प्रकार निंदनीय असून, या खेळांमध्ये मास्टर माईंड यांना परिणाम भोगावे लागेल, असा चेतावणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीने दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा