corona update:Akola: आज २१ पॉझिटीव्ह;२ मयत

               *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११६*  
*पॉझिटीव्ह-२१*
*निगेटीव्ह-९५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २१ जणांचे अहवा ल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शिवनी, सिंधी कॅम्प व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित खडकी, गोडबोले प्लॉट, जीएमसी हॉस्टेल, उमरी, जठारपेठ, विद्युत कॉलनी, व्दारका नगरी, संभाजी नगर, करोडी ता अकोट, राऊतवाडी, मारोडा, जीएमसी, भीमनगर, उगावा व पैलपाडा येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात उगवा, अकोट फैल येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. १४ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर शिवर, अकोला येथील महिला असून ती  ९ ऑक्टोंबर  रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४४७+१३६२+१६१=७९७०*
*मयत-२६३*
*डिस्चार्ज- ७२८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१९*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या