corona update: अकोला: आज दिवसभरात एकच पॉझिटीव्ह; २मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

                                      file image

*आज सोमवार दि. २६ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३२*  
*पॉझिटीव्ह-०१*
*निगेटीव्ह-३१*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ४० वर्षीय पुरुष असून तो दि. १३ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर बाभुळगाव जहांगीर येथील ८५ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक जण, तर आयुर्वेदिक हॉस्पीटल येथून तीन जणांना अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६७०+१४२०+१७७=८२६७*
*मयत-२७४*
*डिस्चार्ज- ७४९९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या