- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि.२९ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-११९*
*पॉझिटीव्ह-१९*
*निगेटीव्ह-१००*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील दोन जण तर बाळापूर नाका येथील एक या प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. रुग्ण मोठी उमरी येथील ७५ वर्षीय महिला असून ती दि. २३ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १० जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा ८० जणांना, अशा एकूण ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७३१+१४३६+१७७=८३४४*
*मयत-२७८*
*डिस्चार्ज- ७७७१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २९५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा