corona update:अकोला: आज दिवसभरात १६ पॉझिटीव्ह

            *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.२७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१२३*  
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-१०७*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  हा रुग्ण पुरुष असून सिंधी कँप येथील रहिवासी आहे.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच जण, अवघाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण तर अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन जणांना अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६८६+१४२३+१७७=८२८६*
*मयत-२७४*
*डिस्चार्ज- ७५१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९८* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या