- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
              *कोरोना अलर्ट*
*आज शनिवार दि.३१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-६५*  
*पॉझिटीव्ह-७*
*निगेटीव्ह-५८*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  जठारपेठ, मुर्तिजापूर, केशव नगर, वरुळ जऊळका ता. अकोट, मराठा नगर, शासकीय वसाहत व वरुड बु. येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वरुळ जऊळका ता. अकोट येथील २७ वर्षीय महिला असून ती दि. २९ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर जठारपेठ येथील ६९ वर्षीय पुरुष असून तो दि. २८ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७६८+१४४९+१७७=८३९४*
*मयत-२८१*
*डिस्चार्ज- ७८६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २४९*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा