corona update: अकोला:आज २७ पॉझिटिव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११९*  
*पॉझिटीव्ह-२७*
*निगेटीव्ह-९२*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खापररखेडा ता. मुर्तिजापूर, केळकर हॉस्पीटल व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ, मुर्तिजापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित अकोट फाईल, आगार, फडके नगर, आंबेडकर नगर, बाळापूर, पक्की खोली, तेल्हारा, चावरे प्लॉट, जीएमसी, सिव्हील लाईन, सिटी कोतवल व खदान येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४२१+१३५०+१६१=७९३२*
*मयत-२६०*
*डिस्चार्ज- ७२६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४०८*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या