*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-११६*
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-१००*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील तीन जण, अकोट व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित कान्हेरी सरप, कृषि नगर, शिवनी, हिसपूर ता.मुर्तिजापूर, सागर कॉलनी, संतोष नगर, दहीहांडा ता. अकोट, फडके नगर व छोटी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३९२+१३४३+१५५=७८९०*
*मयत-२६०*
*डिस्चार्ज- ७२२७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४०३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा