Ajit Pawar: अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल;कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. काळजी करू नये-अजित पवार





मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.



काही दिवसांपासून अजित पवार हे स्वतःहून गृह गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.



मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



“माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


अजित पवार यांची आधीही करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, अजित पवार हे क्वारंटाइन होते. क्वारंटाइनमध्ये असतानाही ते सरकारच्या बैठकांना हजेरी लावण्याबरोबरच कामकाजही पाहत होते. अजित पवारांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. केवळ खबरदारी म्हणून घरात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पार्थ म्हणाले होते. केले होते. आज त्यांना कोरोना लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 



अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर ते वैद्यकीय सल्ल्याने स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.


गेल्या आठवड्यात अजित पवार  हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यानंतर  प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द केला गेला. यानंतर अजित पवार यांचे स्वास्थ्य खराब असल्याचे समोर आले. त्यांनी कोरोना चाचणी करून पाहिली होती .मात्र, कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी,सेल्फ क्वारंटाईन केले.  परंतु सोमवारी सकाळी त्यांना त्रास जाणवल्याने त्यांनी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले.



“माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


अजित पवार यांची आधीही करोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांनी स्वतः ला अलगीकरनात ठेवले. या दरम्यान  अजित पवार यांनी  सरकारच्या बैठकांना हजेरीही लावल्या. तर दुसरीकडे अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. परंतू  सुपुत्र पार्थ पवार यांनी अजित पवार यांना कोरोना झाल्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. 

टिप्पण्या