- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
SSR case:रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ Rhea Chakraborty’s judicial custody extended till October 6 by special NDPS court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
f i l e p h o t o
Sushant Singh Rajput case: Actor Rhea Chakraborty’s judicial custody extended till October 6 by special NDPS court
मुंबई: सुशांत राजपूत प्रकरण संबंधित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस कोर्टाने 6 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या ड्रग्स प्रकरणात सहभागासाठी रिया चक्रवर्ती हिला 8 सप्टेंबर रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली होती.
रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत आज मंगळवारी विशेष नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स अधिनियम 1985 नुसार 6 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या ड्रग्स प्रकरणात सहभागाच्या आरोपात रिया चक्रवर्ती हिला 8 सप्टेंबर रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. यापूर्वी तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा