विनामूल्य शिका फालुन दाफा;
मराठी मधून आज प्रथमच कार्यशाळाचे आयोजन
Learn Falun Dafa for free;
Organizing the first workshop in Marathi
अकोला: फालुन दाफा याविषयी संपूर्ण माहिती देणारी कार्यशाळा रविवारी २० सप्टेंबर दुपारी ४ वाजता आयोजित केली आहे.कार्यशाळा प्रथमच प्रादेशिक भाषेत होत आहे, हे येथे विशेष.
फालुन दाफाच्या विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळेमध्ये व्यायाम आणि ध्यान करण्याच्या ५ संचासह, मन आणि शरीर यांची प्रगत पद्धतीने व्यक्तीमत्व विकास या विषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
नोंदणी साठी काय कराल
आपले नाव / शहर व्हाट्सएप करा - 8879857027
फालुन दाफा
फालुन दाफा, ज्याला फालुन गोंग म्हणून देखील ओळखले जाते, ही एक प्रगत आध्यात्मिक सराव पद्धती आहे ज्यामध्ये दैनंदिन जीवनासाठी नैतिक शिकवण आणि ध्यानसह पाच सौम्य व्यायामांचा समावेश आहे. फालुन गोंग नेहमीच विनामूल्य शिकवले जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्या
www.falundafa.org
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा